Balachi Chahul (बाळाची चाहुल)
-
Balachi Chahul (बाळाची चाहुल)
|
|
Price:
225
|
Front Cover
|
Back Cover
|
|
"केशव तू उगाचच बाऊ करतोस बग. त्यात कठीन काय आहे? माधवरावांच्या पत्नीची रमाबाईची भूमिका तू उत्तम वथावली होतीस. त्या भूमिकेबद्दल तुला बक्षीशही मिळालं होतं.'
"श्री हवं ते बक्षिस तुला घे. पण मला या नासत्या भानगडीत अदाकवु नकोस. माला जाऊ देत."
"सारखं काय रे पळायला पाहातोस. सिनेमात सुध्हा पुरुष स्त्री पार्ट करताच ना. मग तुला के झाल?"
"ए ते नाटक सिनेमातलं वेगळं असतं आणि ते लोकांना ठाउकही असतं. ते त्यांचाकड़े एक विनोद म्हणून पाहतात.
पण इथे प्रत्यक्षात करायचयं लोक माझी टर उड़वतील. माझ जीवन बरबाद होइल रे श्री. हयात मला ओढू नकोस आधीच मला नोकरी नाहिये. त्यात माझ्या किशोरीला हे कळलं तर, तर ती मला मिळण्यापूर्वीच सोडून जाईल रे. ही तुझी अफलातून आयडीया तुझ्या जवालाच ठेव. माझं असं हसं करू नकोस रे."